मुद्रा कर्ज योजना आनंदाची बातमी.!! मुद्रा कर्ज योजना पुन्हा सुरू, 10 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळवा

मुद्रा कर्ज योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

याप्रमाणे ऑनलाइन अर्ज करा. मुद्रा कर्ज योजना ऑनलाइन अर्ज करा

१) मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.


२) तुम्ही या ठिकाणच्या अधिकृत वेबसाइटवर आल्यावर तुम्हाला कर्जाच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल, म्हणजे शिशु कर्ज, किशोर कर्ज आणि तरुण कर्ज.

3) आता पुढील पानावर तुम्हाला अर्ज डाउनलोड करण्याचा पर्याय मिळेल, त्यामुळे अर्ज डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.

4) त्यानंतर अर्जात विचारलेली माहिती व्यवस्थित भरा.

हेही वाचा: MS RTC Smart Card : लहानांपासून मोठ्यांसाठी मोफत बस प्रवास योजना सुरू; स्मार्ट कार्ड काढा मोफत राइड मिळवा

५) त्यानंतर अर्जासोबत सर्व मूळ कागदपत्रे जसे की आधार कार्ड पॅन कार्ड संलग्न करा आणि तुमच्या जवळच्या एसबीआय बँकेत जमा करा.

6) आता तुमचा अर्ज तपासल्यानंतर तुम्हाला SBI बँकेद्वारे कर्ज मिळेल.

तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून मुद्रा कर्ज योजनेसाठी अर्ज करू शकता आणि ऑनलाइन अर्ज करू शकता.

मुद्रा कर्ज योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.