Ration Card Update : आता यांचे रेशन कार्ड होणार बंद.
Ration Card Honar Band
जर तुमच्याकडे खालील गोष्टी असतील तर तुमचे कार्ड ब्लॉक केले जाईल
- 100 चौरस मीटरचा प्लॉट/फ्लॅट किंवा घर
- चारचाकी वाहन/ट्रॅक्टर
- शस्त्र परवाना
- गावात दोन लाखांपेक्षा जास्त उत्पन्न व शहरात वर्षाला तीन लाखांपेक्षा अधिक उत्पन्न
अशा लोकांना रेशनकार्ड तहसील आणि डीएसओ कार्यालयात सरेंडर करावे लागेल. तसे न केल्यास कुटुंबावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.