MSEDCL Bill Payment : महावितरणकडून वीज बिल माफीची यादी तपासा

राज्याचे विद्युत मंत्री डॉ.नितीन राऊत (Dr.nitin raut)यांनी ज्या ग्राहकांचा वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित केला आहे अशा ग्राहकांकडून वीज थकबाकी वसुलीसाठी श्री विलासराव देशमुख अभय योजना सुरू करण्यात आली असून अशा ग्राहकांना लाभ घेताना 1 हजार 445 कोटी रुपयांची सूट मिळणार आहे. त्यामुळेच वीज महामंडळ महावितरणला या योजनेत सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी मंगळवार 1 मार्च रोजी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.

यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा