PM Kisan : ‘या’ लोकांना पीएम किसानच्या 13व्या हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत, बघा तुमचे नाव यादीत आहे की नाही..

लाभार्थी यादीत असे नाव तपासा-

1: आता तुम्ही PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा.


2: होम पेजवरील ‘फार्मर्स कॉर्नर’ पर्यायावर क्लिक करा.


3: शेतकरी कॉर्नर मेनूमधून लाभार्थी यादी हा पर्याय निवडा.


4: ड्रॉप-डाउन मेनूमधून राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव असे पर्याय निवडा.

5: ‘Get Report’ हा ऑपशन निवडा.


6: सर्व लाभार्थ्यांची यादी आता तुम्हाला शीर्षस्थानी तुमच्या नावासह दिसेल.

हेसुद्धा वाचलात का? Jyotish Tips : महाशिवरात्रीच्या दिवशी अवश्य करा शिवपुराणातील हे उपाय, महादेव देईल इच्छित वरदान