बँक कर्जमाफी : राज्यातील ३४ हजार शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी !! कोणत्या शेतकर्यांना कर्जमाफी मिळेल ते त्वरित पहा
बँक कर्ज माफी : शिखर भुविकास बँकेकडून कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा सरकारने केली आहे. शासन निर्णयानुसार सुमारे 34 हजार शेतकऱ्यांना 964.15 कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे.