बोर्डाच्या परीक्षेचे नियम : दहावी आणि बारावीचे ‘हे’ विद्यार्थी 5 वर्षे परीक्षा देऊ शकणार नाहीत, शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा…!


बोर्ड परीक्षा नियमः नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार…

बोर्डाच्या अधिकृत उत्तरपत्रिका, पुरवणी, आलेख, नकाशे, लॉग टेबल यांचा अनधिकृत ताबा आणि वापर केल्यास पुढील परीक्षेसाठी अपात्र ठरवले जाईल.
सदर विद्यार्थ्याला मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये पेपर चोरी, खरेदी-विक्री आणि प्रसारित केल्याच्या आरोपाखाली पुढील पाच परीक्षांसाठी बंदी घालण्यात येईल.
उमेदवारावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल
परीक्षा हॉलमध्ये मंडळाने मंजूर नसलेली किंवा प्रतिबंधित केलेली उपकरणे, साहित्य ताब्यात घेणे
चिथावणीखोर, असभ्य भाषा वापरणे, शिवीगाळ करणे किंवा धमकावणे, बैठक क्रमांक, फोन नंबर, रोमिंग क्रमांक, उत्तरपत्रिकेतील विषय सोडून इतर साहित्य लिहून संपर्क साधण्याची विनंती करणे.
परीक्षेदरम्यान इतर परीक्षार्थींना उत्तरे न कळता संपर्क करणे, एकमेकांसमोर लिहिणे, इतर परीक्षार्थींना उत्तरे पाठवणे.

कोणते बदल केले गेले?

शाळांनी होम सेंटर यंत्रणा बंद केली आहे.
25 टक्के कमी अभ्यासक्रम रद्द करून 100 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा होणार

शिक्षण मंडळाकडून दहावी बारावीचे वेळापत्रक जाहीर,

लगेच इथे करा डाऊनलोड