Viral Video : ‘वेलेंटाइन डे’साठी उंदीर लागला आता कामाला, थेट गर्लफ्रेंडसाठी दुकानातून चोरला हार

हा व्हिडिओ पाहून लोकांना हसू आवरता येत नाही. आता चोरलेला हार उंदराने कुठे नेला, व्हिडिओ कुठे आहे, चोरी झाल्याचे पाहून दुकान मालकाने काय केले, याबाबत कोणतीही माहिती नाही; पण एवढा महागडा नेकलेस चोरणाऱ्या एका छोट्या उंदराचा हा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे.

हेसुद्धा वाचला का? viral video : पठाण चित्रपटाचे ‘दोन’ सीन सुरू होताच शेकडो प्रेक्षकांनी स्क्रीनकडे धाव घेतली आणि हा प्रकार घडला…