Ration card news : रेशनकार्डधारकांसाठी सरकारने जारी केला नवा आदेश! तुम्हालाही जाणून आनंद होईल

पात्र आणि अपात्र अशा दोन्ही शिधापत्रिका लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे

रेशनकार्ड योजनेत असे अनेक लोक आहेत जे या योजनेसाठी पात्र नाहीत. मात्र तरीही ते सरकार राबवत असलेल्या मोफत रेशन योजनेचा लाभ घेत आहेत.

शासनाच्या घोषणेनुसार अपात्र व पात्र शिधापत्रिकाधारकांना मोफत रेशनचे वाटप करण्यात येत आहे. या योजनेसाठी अपात्र असलेल्या अशा शिधापत्रिकाधारकांची शासन लवकरच तपासणी करेल.

हेसुद्धा वाचलात का? राज्यातील ३४ हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी! बघा तुम्हाला लगेच माफ केले जाईल का?

शिधापत्रिकाधारकांना किती धान्य मिळते?

कोरोनाच्या काळापासून सरकार देशातील नागरिकांना मोफत अन्नधान्य वाटप करत आहे. या योजनेचा लाभ करोडो लोकांना मिळत आहे. सध्या प्रत्येक कार्डधारकाला प्रति युनिट ५ किलो धान्य दिले जाते