Bank loan mafi : या बँकेचे सर्व कर्ज माफ झाले..! सरकारचा नवा निर्णय लवकर बघा


बँक कर्ज माफी : शिखर भुविकास बँकेकडून कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा सरकारने केली आहे. शासन निर्णयानुसार सुमारे 34 हजार शेतकऱ्यांना 964.15 कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे.

संपूर्ण शासन निर्णय पाहण्यासाठी लवकर येथे क्लिक करा