गॅस सिलेंडर योजना: अरे व्वा!! या नागरिकांना 500 रुपयांना मिळणार घरगुती गॅस, बघा मिळेल का?


गॅस सिलिंडर योजना(Gas cylinder scheme)
: देशभरातील सर्वसामान्य नागरिक वाढत्या महागाईमुळे हैराण झाले आहेत. मात्र या पार्श्‍वभूमीवर आपल्या राज्य सरकारने अशी योजना केली असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेंतर्गत शिधापत्रिका असलेल्या नागरिकांना केवळ ५०० रुपयांत घरगुती गॅस सिलिंडर मिळणार आहे.

इथे क्लिक करून पहा पात्रता

त्याचबरोबर सरकारनेही या योजनेला मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक स्थितीही ढासळत चालली आहे.