गॅस सिलेंडर योजना: अरे व्वा!! या नागरिकांना 500 रुपयांना मिळणार घरगुती गॅस, बघा मिळेल का?


गॅस सिलिंडर योजना(Gas cylinder scheme): मित्रांनो, आम्ही कळवत आहोत की काही नागरिकांना 500 रुपयांना घरगुती गॅस सिलिंडर मिळेल. राज्य सरकारने ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून या योजनेंतर्गत बीपीएल शिधापत्रिकाधारकांना लाभ दिला जाणार आहे.

म्हणजे ज्या नागरिकांकडे बीपीएल रेशन कार्ड आहे. या योजनेअंतर्गत येत्या एप्रिल महिन्यापासून अशा सर्व नागरिकांना केवळ पाचशे रुपयांत घरगुती गॅस दिला जाणार आहे. तर मित्रांनो जर तुमच्याकडे बीपीएल शिधापत्रिका असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाईल.