Crop loan list : कर्जमाफी अनुदान नवीन गावनिहाय यादी जाहीर, यादीत तुमचे नाव तपासा
पीक कर्ज यादी(Crop loan list): शेतकरी मित्रांनो, आमच्याकडे काही जिल्ह्यांची ५० हजार लाभार्थी यादी आहे. तसेच ही यादी आम्ही खाली दिली आहे. तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या नावावर क्लिक करून यादी पाहू शकता.
परंतु ज्या शेतकऱ्यांची जिल्ह्याची यादी येथे दिलेली नाही, ते थेट त्यांच्या गावातील सीएससी महा-ई सेवा केंद्राला भेट देऊन त्यांचे नाव ऑनलाइन तपासू शकतात.
हेसुद्धा वाचलात का?Crop Loan : आनंदाची बातमी…! सर्व पीक कर्जदारांसाठी मोठी बातमी…