यांत्रिकीकरण योजना : या दिवशी 200 कोटी यांत्रिकीकरणाच्या खात्यात जमा होणार, पाहा सरकारचा निर्णय!
यांत्रिकीकरण योजना : शेतकरी मित्रांनो, कृषी यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्याचबरोबर सरकारने 200 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यासोबतच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकरात लवकर पैसे जमा केले जातील.