today rupees news : देशात पुन्हा एकदा नोटबंदी आता ही नोट होणार बंद?

आजची बातमी

2000 च्या नोटांची छपाई कधी थांबली?


2017-18 मध्ये सर्वाधिक 2000 रुपयांच्या नोटा चलनात राहिल्या. त्यावेळी बाजारात 33 हजार 630 लाख नोटा होत्या. ज्याची किंमत सुमारे 6.72 लाख कोटी रुपये होती. 2021 मध्ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत माहिती दिली की, गेल्या दोन वर्षांत 2,000 रुपयांची एकही नोट छापण्यात आलेली नाही. 2019 पासून 2000 रुपयांची नोट छापण्यात आली नसल्याची माहितीही रिझर्व्ह बँकेने दिली आहे. त्यामुळेच सध्या बाजारात 2000 रुपयांच्या नोटांचा मोठा तुटवडा आहे.

हेसुद्धा वाचलात का ? Gold Rates : अबब!!! सोन्याचा दरात केवढी मोठी हि वाढ घ्या जाणून आजचे दर 10/2/2023