Make New Aadhaar Card : घरबसल्या बनवा नवीन आधार कार्ड, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

घरबसल्या नवीन आधार कार्ड तयार करा(Make New Aadhaar Card): येथे आम्ही तुम्हाला नवीन आधार कार्ड कसे बनवायचे ते सांगत आहोत, तुमच्याकडे मतदार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा बँक खात्याचे पासबुक सारखे तुमचा ओळखीचा पुरावा असणे आवश्यक आहे. जेणेकरून तुमची जन्मतारीख, पत्ता आणि नाव पडताळता येईल आणि तुमचे नवीन आधार कार्ड तयार करता येईल.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा