Driving License update : ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपली आहे तर आता घरबसल्या करा रिन्यू
खालील स्टेप्स पाहून करा रिन्यू
स्टेप 1
जर तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सचीही मुदत संपली असेल, तर तुम्ही ते रिन्यू करू शकता
त्यासाठी तुम्हाला परिवहन सेवेच्या अधिकृत वेबसाइट, http://Parivahan.gov.in वर लवकर जाव लागेल.
स्टेप 2
त्यानंतर तुम्हाला येथे अनेक पर्याय दिसतील
तुम्हाला ‘लायसन्स रिन्यू’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल
त्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज येईल, जो तुम्हाला भरायचा आहे
हेही वाचा: Driving Licence : आता ड्रायव्हिंग लायसन्स नसतानाही तुम्ही कार चालवू शकता. शासनाने केली ही सुविधा सुरू.
स्टेप 3
यात तुम्हाला नाव, ड्रायव्हिंग लायसन्स नंबर आणि मोबाईल नंबर यासारखी इतर माहिती भरून द्यावी लागनार आहे
त्यानंतर तुम्हाला येथे विचारलेली कागदपत्रे अपलोड करावी लागेल.
तसेच तुमचा पत्ता पुरावा, प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि तुमची डिजिटल स्वाक्षरी अपलोड करावी लागणार आहे.
स्टेप 4
सर्व कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर तुम्हाला शुल्क भरावे लागेल.
तुम्ही ऑनलाइन पद्धतीने विहित शुल्क भरू शकता.
त्यानंतर तुमचे DL रिन्यू होईल.