Aadhaar Card update : अशा प्रकारे घरबसल्या आधार कार्डमधील चुकीची माहिती अपडेट करा

अशा प्रकारे आपले Aadhaar Card अपडेट करा

सर्वात आधी UIDAI च्या अधिकृत वेबसाइट http://uidai.gov.in ला भेट द्या.
यानंतर मोबाईल नंबर आणि OTP च्या मदतीने लॉगिन करा.
यानंतर कॅप्चा भरा. त्यानंतर Send OTP वर क्लिक करा.
आता फोन नंबरवर पाठवलेला OTP टाका. त्यानंतर सबमिट वर क्लिक करा.
यानंतर, खाली स्क्रोल करा आणि जिथे ऑनलाइन आधार सर्व्हिस असे दिसेल.
येथे दिलेल्या लिस्टमध्ये नाव, पत्ता, लिंग, ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि इतर अनेक गोष्टी दिसतील.
आता जी माहिती अपडेट करायची आहे ती निवडा.
काय अपडेट करायचे आहे हा पर्याय निवडा.
नंतर एक नवीन पेज उघडेल आणि जिथे कॅप्चा एंटर करा.
मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल. ओटीपी व्हेरिफिकेशन करावे लागेल.
त्यानंतर Save आणि Proceed वर क्लिक करा.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://uidai.gov.in/en/my-aadhaar/update-aadhaar.html