Borewell subsidy: नागरिकांना शेतामध्ये बोअरवेल घेण्यासाठी आता सरकार देणार 20 हजार रुपये, ऑनलाईन अर्ज करा

बोअरवेल सबसिडी: शेतात बोअरवेल खरेदी करण्यासाठी सरकार नागरिकांना 20 हजार रुपये देईल; आजच अर्ज करा #2


बोअरवेल सबसिडी: मित्रांनो, जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमच्याकडे 0.20 ते 6 हेक्टर शेतजमीन असणे आवश्यक आहे. या योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्ही महाडीबीटी पोर्टलला भेट देऊन अर्ज करू शकता.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.