Government Yojana : आनंदाची बातमी!! ‘ या’ शेतकऱ्यांना मिळणार आता हेक्टरी 15000 रुपये,शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

शासकीय योजना : मागील खरीप हंगाम 2021-22 मध्ये 1 कोटी 33 लाख 79 हजार 892 क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. मात्र, या हंगामात धानासाठी प्रोत्साहनपर रक्कम जाहीर करण्यात आलेली नाही. या खरीप हंगामात धान उत्पादकांना प्रति क्विंटल 700 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले आहे.

मात्र ही रक्कम प्रति क्विंटल दिली जात असल्याने काही अडचणी आल्या. 50 क्विंटलपेक्षा कमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे 50 क्विंटलपेक्षा जास्त धान खरेदी केल्याची प्रकरणे समोर आली आहेत. शेजारील राज्यातून महाराष्ट्रात धान विक्रीसाठी आणले जात असल्याच्याही तक्रारी होत्या.

अधिकृत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा