Mobile Location Tracker : आता कोणाचेही लोकेशन फक्त मोबाईल नंबर टाकून तुम्ही पाहू शकता

मोबाईल नंबर लोकेशन ट्रॅकर: मोबाईल नंबर टाकून लोकेशन पाहण्यासाठी तुम्हाला truecaller अॅप वापरावे लागेल. Truecaller अॅप उघडा आणि सर्च बारमध्ये तुम्हाला ज्या व्यक्तीचे लोकेशन बघायचे आहे त्याचा मोबाइल नंबर टाका. हे तुम्हाला त्या व्यक्तीचे स्थान दर्शवेल, परंतु नक्की नाही.


तुम्हाला लाइव्ह लोकेशन पाहायचे असल्यास, ती व्यक्ती सध्या कुठे आहे हे पाहण्यासाठी तुम्ही व्हॉट्स अॅपद्वारे लाइव्ह लोकेशन शेअर करू शकता. तुम्ही Google Maps अॅपद्वारे थेट लोकेशन देखील पाहू शकता. या अॅपशिवाय इतर अॅप्सवर लोकेशन पाहता येत नाही.

पहा व्हिडिओ


https://www.instagram.com/reel/CnbE77ph2dC/?igshid=NDdhMjNiZDg%3D