Agricultural Drone news : शेतकरी, विद्यार्थ्यांना आता ड्रोन पायलट परवाना मिळणार आणि 75 टक्के अनुदानही मिळणार

सरकारी योजना 2023(Agricultural Drone news): शेतकरी, विद्यार्थ्यांना आता ड्रोन पायलट परवाना मिळणार आणि 75 टक्के अनुदानही मिळणार

सरकारी योजना 2023: कोणते शेतकरी प्रशिक्षण घेऊ शकतात?

10वी उत्तीर्ण वय 18 वर्षे पूर्ण आणि 65 वर्षांपेक्षा कमी असावे. भारतीय पासपोर्ट आवश्यक आहे. केवळ वैद्यकीय प्रमाणपत्र असलेली व्यक्तीच प्रशिक्षण घेऊ शकते.

प्रशिक्षण वेळापत्रक कसे आहे?

DGCA च्या मान्यतेने हे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये दोन दिवस एक तासाचे वर्ग, दोन दिवस सिम्युलेटर (कार्यशाळा) वर्ग, दोन दिवस ड्रोन हाताळणी प्रशिक्षण, दोन दिवस कृषी ड्रोन फवारणी प्रशिक्षण यांचा समावेश आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा