crop list 2023 : शिंदे सरकारची मोठी घोषणा, या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी ३६ हजार नुकसान भरपाई

पीक यादी : शिंदे सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा मोठा निर्णय घेतला आहे. जून ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत अतिवृष्टी, पूर आणि चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित शेतकर्‍यांना राज्यातील कृषी पिकांच्या नुकसानीसाठी वाढीव दराने भरपाई दिली जाईल, असा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

येथे क्लिक करुन शासन निर्णय पहा