Shettale Anudan Yojana 2023: शेततळे बांधण्यासाठी ७५००० अनुदान जाहीर.
योजनेचा लाभ घेण्याच्या नियम व अटी (shettale anudan yojana eligibility) –
- अर्जदार शेतकऱ्याने यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- अर्जदार शेतकऱ्याकडे किमान ०.६ हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे.
- अर्जदार शेतकऱ्याच्या नावावर शेततळे मंजूर झाल्यानंतर काम सुरू केल्यानंतर उताऱ्यावर शेततळ्याची नोंद करणे आवश्यक आहे.
- जितक्या आकाराचे शेततळे मंजूर झाले आहे तेवढेच बांधणे आवश्यक आहे.
- ज्या ठीकणी शेततळे मंजूर झाले आहे त्याच ठिकाणी ते बांधणे बंधनकारक आहे.
- शेततळे मंजूर झाल्यानंतर ३ महिन्याच्या आत काम पूर्ण करणे बंधनकारक आहे.