Adivasi Vikas Vibhag Yojana 2023 : या योजनेअंतर्गत सायकल, शिलाई मशीनसाठी अर्ज करा, सरकार देत आहे 100% अनुदान,वाचा तपशील

आदिवासी विकास विभाग योजना: आदिवासी विकास विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांसाठी इच्छुक लाभार्थ्यांनी 16 फेब्रुवारी 2023 ते 28 फेब्रुवारी 2023 या कालावधीत विहित नमुन्यात अर्ज सादर करावे लागतील.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे यांच्या कार्यालयांतर्गत पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर हे चार जिल्हे.

सविस्तर येथील माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 अर्जाचा नमुना लगेच डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा