Cooking Oil Rtae : आनंदाची बातमी!!! खाद्य तेल स्वस्त,चमचमीत खुशाल खा; पण जपून!

म्हणून तेल झाले स्वस्त

केंद्र सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्क शून्यावर आणले आहेत. तसेच सोयाबीनचे भावही कमी झाले आहे. त्यामुळे खाद्य तेलाच्या दरात घसरण झाली असून, सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा:Gold Rates :खुशखबर !!!! सोने स्वस्त झाले कि महाग बघा आजचे दर 21/2/2023

तेलाचे अतिसेवनाने शरीरात चरबी जमा होते. त्यामुळे वजन, हृदयरोग आणि रक्तदाबासारख्या समस्या उद्भवण्याचा धोका असतो. त्यामुळे आहारात तेलाचे प्रमाण अधिक होऊ नये, याची दक्षता घ्यायला हवी, असे आवाहन तज्ज्ञांकडून केले जात आहे.

image 2 Taluka Post | Marathi News


image 4 Taluka Post | Marathi News
image 3 Taluka Post | Marathi News

तेलाचे दर काही प्रमाणात खाली आले असले तरी सध्या फारसे सण, उत्सव नसल्याने उठाय मात्र फारसा वाढलेला नाही. सण-उत्सव सुरु झाल्यानंतर तेलाच्या मागणीत वाढ होईल..