Sukanya yojna 2023 : शिंदे सरकारचा मोठा निर्णय! 1 एप्रिल 2016 नंतर जन्मलेल्या मुलींच्या खात्यात एक लाख रुपये जमा केले जातील
योजना : शिंदे सरकारचा मोठा निर्णय! 1 एप्रिल 2016 नंतर जन्मलेल्या मुलींच्या खात्यात एक लाख रुपये जमा केले जातील
योजना : मित्रांनो सरकारचा मोठा निर्णय. माझी मुलगी भाग्यश्री योजनेत मुलगी झाली तर मला एक लाख रुपये मिळतील. या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत.
अर्जदाराचे आधार कार्ड
आई किंवा मुलीचे बँक खाते पासबुक झेरॉक्स
मोबाईल नंबर
पत्त्याचा पुरावा
वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
पासपोर्ट आकाराचा फोटो
सर्वात महत्त्वाचा म्हणजे अर्जदार महाराष्ट्र राज्याचा असल्याचा पुरावा
तसेच या योजनेसाठी अर्ज कोठे करावा, शासनाचा निर्णय काय आहे, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा.