ATM कार्ड योजना: तुमच्याकडे ATM कार्ड असेल तर तुम्हाला मिळणार 5 लाखांचा फायदा, आता पाहा नवीन योजनेची संपूर्ण माहिती

एटीएम कार्ड योजना(ATM card yojna 2023) : हा लाभ वेगवेगळ्या एटीएम कार्डांनुसार दिला जातो. सर्वप्रथम, एटीएम कार्डच्या श्रेणीनुसार विम्याची रक्कम निश्चित केली जाते. क्लासिक कार्डवर 1 लाखांचा विमा. प्लॅटिनम कार्डवर 2 लाख आणि सामान्य मास्टर कार्डवर रु. 50 हजार.

हेही वाचा: Electric Tractors news : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 80 रुपयांत 6 तास धावणार ट्रॅक्टर; हि आहे किंमत

प्लॅटिनम मास्टरकार्डवर रु. 5 लाख आणि व्हिसा कार्डवर रु. 1.50 ते 2 लाखांपर्यंत विमा संरक्षण उपलब्ध आहे. त्याच वेळी, प्रधानमंत्री जन धन खात्यावर उपलब्ध असलेले RuPay कार्ड ग्राहकांना 1 ते 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण प्रदान करते.

बँक बाबतची अधिकृत माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा


एखाद्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 5 लाखांपर्यंतचा विमा मिळू शकतो. एटीएमचे हे नियम जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

याचा फायदा कोणाला होतो? कसे ते जाणून घेऊया. ज्याने किमान 45 दिवस एटीएम कार्ड वापरले आहे. अशा लोकांनाच एटीएम कार्ड विम्याचा लाभ मिळेल.

हा लाभ तुमच्या एटीएम कार्डच्या श्रेणीवर तसेच सरकारी किंवा नियंत्रित सरकारी बँकेच्या उपलब्धतेवर अवलंबून असतो. अधिक तपशीलांसाठी तुम्हाला SBI बँकेला भेट द्यावी लागेल.

बँक बाबतची अधिकृत माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा