Annasaheb Patil loan yojna : शिंदे सरकारची मोठी घोषणा..! तरुणांना उद्योगासाठी 15 लाख रुपये मिळणार आहेत
१) वैयक्तिक कर्ज व्याज प्रतिपूर्ती योजना – या योजनेअंतर्गत, व्यवसाय सुरू करण्यासाठी 15 लाखांपर्यंतचे बँक कर्ज उपलब्ध करून देणार आहे.
२) गट कर्ज व्याज प्रतिपूर्ती योजना – या योजनेअंतर्गत दोन व्यक्तींसाठी 25 लाख, तीन व्यक्तींसाठी 35 लाख आणि 500 पेक्षा जास्त व्यक्तींसाठी 50 लाखांची कर्ज मर्यादा आहे.
३) गट प्रकल्प कर्ज योजना – खुल्या गटातील शेतकरी गटांसाठी सात वर्षांच्या परतफेडीसाठी 1आता त्यांना 10 लाखांपर्यंतचे कर्ज मिळणार.