Free electricity : आता मोफत लाइट मिळवा; फक्त 100 रुपये खर्च करून हे एक काम करा

प्रकाश नाव आणि किंमत पहा

या सौर दिव्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरातील अनेक भाग उजळवू शकता. घराचे छत, बाग, बाल्कनी यासह अनेक ठिकाणी विजेशिवाय सौर दिवे लावता येतात. या सौर दिव्याचे नाव ‘Hardol LED Waterproof Fence Solar Light Lamp’ असे आहे आणि विशेष म्हणजे Amazon वर याची किंमत 443 रुपये आहे.

हेही वाचा:Maha DBT Tractor Anudan yojna : अकरा हजार शेतकऱ्यांना अनुदानावर ट्रॅक्टर खरेदी.