Passport online apply : पासपोर्ट ऑनलाइन अर्ज करा: आनंदाची बातमी..! फक्त 3 दिवसात तुमचा पासपोर्ट मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज करा

पासपोर्ट ऑनलाइन अर्ज करा: पासपोर्टसाठी अर्ज कसा करावा

पासपोर्टसाठी तुम्हाला पासपोर्ट विभागाच्या एका अधिकृत वेबसाइटवर हि पूर्ण माहिती भरावी लागणार आहे . आणि तुम्हाला त्याच्या आयडीसह पासपोर्ट ऑफिसमध्ये जावे लागेल. यानंतर तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. जर व्हेरिफिकेशनमध्ये सर्व कागदपत्रे बरोबर असतील तर तुम्हाला 2-3 दिवसात पासपोर्ट मिळेल.

पासपोर्ट काढण्यासाठी लवकर येथे क्लिक करून आपला ऑनलाईन अर्ज करा

आवश्यक कागदपत्रे

पासपोर्ट मिळविण्यासाठी, तुम्हाला जन्म प्रमाणपत्र, तसेच शाळा सोडल्याचा दाखला, आणि रहिवासी प्रमाणपत्र, ओळखपत्र, पॅन कार्ड, आणि मतदार कार्ड यासारख्या कागदपत्रांच्या तुम्हाला मूळ आणि झेरॉक्स प्रती द्यावे लागतील आणि हे सर्व पासपोर्ट सेवा केंद्रात जमा करावे लागणार आहे . पासपोर्ट ऑनलाइन अर्ज करा

हेही वाचा: Farming News : शेतीला एकही बांध नसणारं गाव, महाराष्ट्रातील या गावाची चर्चा सर्वत्र; काय आहे शेकडो वर्षाची परंपरा बघा