Emergency medical help : कधीपण 108 वर कॉल करा आणि मोफत आरोग्यसेवा मिळवा

या स्वरूपाची मदत


रस्ते अपघात, नैसर्गिक आपत्ती, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना गोल्डन अवरमध्ये उपचार देण्यासाठी अत्याधुनिक रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी १०८ क्रमांक देण्यात आला असून हा क्रमांक राज्यातील लाखो नागरिकांसाठी जीवनवाहिनी ठरला आहे.

हेही वाचा: ABHA Health Card : प्रत्येक नागरिकाला 5 लाखांचा विमा असलेले ‘पंतप्रधान आभा हेल्थ कार्ड’ मिळेल; अाता नोंदणी करा? तुमचे कार्ड असे काढा…