bandhkam kamgar Nodani : बांधकाम कामगार म्हणून फक्त १ रुपयात नोंदणी करा; आणि सरकारच्या या 32 योजनांचा लाभ घ्या, तुम्हाला घरकुल, गृहकर्ज, शिष्यवृत्तीसह 32 योजनांचा लाभ मिळेल.

मोबाईलवरून ऑनलाइन नोंदणी कशी करावी:-


सर्वप्रथम तुम्हाला बांधकाम कामगार मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल https://iwbms.mahabocw.in/registration-and-renewal/registration
येथे तुम्हाला तुमचे वैयक्तिक संपूर्ण तपशील जसे की नाव आधार क्रमांक पत्ता दुरुस्त करणे आवश्यक आहे.
यानंतर तुम्हाला कंत्राटदाराची संपूर्ण माहिती द्यावी लागेल.
ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमचा खाते क्रमांक आणि IFC IFCS कोड टाकावा लागेल.
यानंतर तुम्हाला काही कागदपत्रे ऑनलाइन संलग्न करावी लागतील.

अर्ज डाउनलोड करण्यासाठी लगेच इथे लिंक वर क्लिक करा

हेही वाचा: voter registration Mobile : घरबसल्या मतदार यादीत नवीन नाव कसे टाकायचे पहा?

खालील व्हिडिओ पहा

https://youtu.be/1NfbjODPW7Y