BPL New List Ration Card : अखेर नवीन बीपीएल रेशनकार्ड यादी जाहीर झाली आहे, तुमचे नाव याप्रमाणे तपासा

असे तपासा यादीत नाव

तुम्ही आता अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाइन पोर्टलवर जाऊन नाव तपासू शकता.

जर तुम्हाला या यादीत नाव तपासायचे असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा यांचा अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.
जेव्हा तुम्ही या वेबसाइट लिंकवर जाल तेव्हा तुम्हाला होम पेजवर रीडायरेक्ट करण्यात येणार आहे .
आता तुमच्या स्क्रीनवर एक फॉर्म दिसेल ज्यात तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, ब्लॉक, पंचायत, पंक्ती, भाषा निवडा आणि एकाच पानावर ऑर्डर द्यावी अशी सविस्तर काही माहिती भरावी लागणार आहे.

हेही वाचा: Wedding yojna 2023 : काय म्हणता! महाराष्ट्र सरकारही देतेय लग्नासाठी अनुदान? आता येथे अर्ज करा


ही संपूर्ण माहिती व्यवस्तीत रित्या भरल्यानंतर आता तुम्हाला सबमिट या बटणावर क्लिक करावे लागणार आहे.
त्यानंतर, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर, एक संपूर्ण यादी दिसेल ज्यात नाव, लिंग, वय, श्रेणी, वडिलांचे नाव, कुटुंबातील एकूण सदस्य, वंचितता कोड आणि इतर काही माहिती टाकावी लागेल
या यादितील तुमचे नाव शोधू शकता, तुमच्या वापरासाठी त्याची प्रिंट किंवा ते एक्सेलच्या फॉरमॅटमध्ये डाउनलोड देखील करू शकता.
या काही सोप्या स्टेप्स आहेत ज्यांचे पालन केले तर एखाद्याला त्यांचे नाव बीपीएल रेशनकार्ड यादीमध्ये त्वरित मिळेल. तेही अगदी निवांत घरबसल्या कोठेही न जाता.

हेही वाचा: E-Pic voting card download : मतदान कार्ड कसे डाउनलोड करावे पहा