Cycle Anudan Yojana 2023 | मुलींसाठी मोफत सायकल वाटप अनुदान योजना आता सुरू झाली आहे

शासन निर्णय PDFयेथे क्लिक करा
व्हाट्सअँप ग्रुप जॉईनजॉईन करा

सायकल वाटप अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे


विद्यार्थिनींचे आधार कार्ड
राष्ट्रीयीकृत बँक पासबुक
निवास प्रमाणपत्र
ती विद्यार्थिनी इयत्ता 8 वी ते 12 वी मध्ये शिकत असल्याचे प्रमाणपत्र हवे .

पासपोर्ट आकाराचा फोटो
राशन कार्ड
मोबाईल क्र
ई – मेल आयडी
सायकल खरेदीची पावती

विद्यार्थिनी हि 8वी ते 12वी इयत्तेमध्ये शिकत असल्याबाबतचा प्रमाणपत्र देखील असावं .