Death loan waiver due to Corona | कोरोनातील मयताना मिळणार कर्जमाफी राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय
मृतांच्या कुटुंबाचे कर्ज माफ केले जाईल
या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारने व्यक्तींच्या नावावर असलेली कर्जे माफ करण्याची तयारी दर्शवली आहे. मृतांच्या नावावर कर्जमाफी संदर्भात जिल्हा बँका, नागरी सहकारी बँका आणि पतसंस्थांकडून तातडीने संपूर्ण माहिती मागवण्यात आली आहे.