Pelora HSC board exam : अगं बाई किती भयानक!!!बारावीच्या परीक्षा केंद्रावर मधमाश्यांचा हल्ला तीन विद्यार्थी व शिक्षक जखमी राजुरातील पेलोरा येथील घटना

आग पेटवून केला धुर

या घटनेनंतर लगेच तेथे उपस्थित शिक्षक व इतरांनी आग पेटवून धूर केला व मधमाशांना हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर परिस्थिती आटोक्यात आली. यानंतर पेपरला नियमित वेळात सुरुवात करण्यात आली. तेथील पेलोरा परीक्षा केंद्रावर एकूण ९६ विद्यार्थी परीक्षा देत होते. परीक्षा केंद्रावर अर्धा तास अगोदर विद्यार्थी पेपर देण्यासाठी खोल्यांमध्ये जात असतानाच ही घटना घडली.

हेही वाचा: Solar Agricultural Pump : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! २ मिनिटात मोबाईलवरून अर्ज करून मिळवा सौर कृषी पंप अनुदान, नवीन अर्ज झाले सुरु.