3rd to 10th syllabus changed : राज्य सरकारचा तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय, पाठ्यपुस्तकांमध्ये ‘हा’ बदल

वर्गकार्य, गृहपाठ वह्यांसाठी मुभा मिळणार

पाठ्यपुस्तकांमध्ये दिलेल्या प्रश्नांव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना सराव, वर्गकार्य, गृहपाठ इत्यादींसाठी स्वतंत्र नोटबुक ठेवण्याची परवानगी दिली जाईल. पाठ्यपुस्तकांमध्ये नोटबुकची पाने जोडल्यास पुस्तकांचा आकार, वजन आणि किमतीत वाढ होणार असल्याने यासंदर्भात ठोस प्रक्रिया सुरू करण्याची सूचना करण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामागे विद्यार्थ्यांचा चांगला विचार आहे. या निर्णयावर विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या प्रतिक्रिया पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

image 3 Taluka Post | Marathi News
image 4 Taluka Post | Marathi News
image 5 Taluka Post | Marathi News