Pradhan mantri Jan Dhan Yojana : आनंदाची बातमी! जन धन खातेदारांना 10 हजार रुपये, तुम्हीही घेऊ शकता योजनेचा लाभ; याप्रमाणे अर्ज करा

जन धन योजनेसाठी अर्ज कसा करावा?

पीएम जन धन योजनेअंतर्गत बँक खाते उघडण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेत जा.
यानंतर, बँक व्यवस्थापकाकडून प्रधानमंत्री जन धन योजनेची सगळी माहिती पूर्णपणे मिळवा.
जन धन योजनेचे सर्व तपशील समजून घेतल्यानंतर बँक व्यवस्थापकाकडून अर्ज देखील करा.

हेही वाचा: इथे मुली आपल्याच वडिलांशी लग्न करतात, कुठे आहे विचित्र परंपरा?


दिलेल्या अर्जात सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
अर्जात मागितलेल्या सर्व कागदपत्रांच्या प्रती अर्जासोबत जोडाव्यात.
त्यानंतर सर्व तपशील आणि कागदपत्रे जोडल्यानंतर बँक कर्मचाऱ्याला अर्ज द्या.
अशा प्रकारे बँक कर्मचारी तुमचे जन धन खाते उघडतील आणि तुम्हाला बँकेकडून खाते पासबुक जारी केले जाईल.

हेही वाचा: राज्य सरकारचा तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय, पाठ्यपुस्तकांमध्ये ‘हा’ बदल