सरकारची योजना काय आहे?
उल्लेखनीय आहे की मे 2021 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 12 गॅस सिलिंडरवर सबसिडीची घोषणा केली होती, ज्याचा फायदा 9 कोटींहून अधिक लोकांना होत आहे. सध्या, उज्ज्वला योजनेंतर्गत, दरवर्षी 12 सिलिंडरवर अनुदान (एलपीजी गॅस सबसिडी) दिले जाते. या योजनेअंतर्गत ग्राहकांना प्रत्येक एलपीजी सिलिंडरवर 200 रुपये सबसिडी दिली जाते. लाइव्ह मिंटच्या बातमीनुसार, येत्या वर्षात 100 टक्के एलपीजी कव्हरेजचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी सरकार उज्ज्वला योजना मार्च 2023 पर्यंत वाढवू शकते.हेही वाचा : Honey farming scheme :मधमाशा पाळा अन् ५० टक्के अनुदान मिळवा!