nuksan bharpai : अवकाळी पावसामुळे राज्यातील  या आठ जिल्ह्यांतील १३ हजार ७२९ हेक्टर पिकांच्या नुकसान भरपाई जाहीर येथे पहा लगेच पात्र जिल्ह्याची यादी

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पालघर जिल्ह्यातील विक्रमगड, जोहारमध्ये 760 हेक्टर आणि नाशिक जिल्ह्यातील 2685 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. धुळईत 3,144 हेक्टर, नंदुरबारमध्ये 1,575 हेक्टर, जळगावमध्ये 214 हेक्टर, अहमदनगरमध्ये 4,100 हेक्टर, बुलढाण्यात 775 हेक्टर आणि वाशीममध्ये 475 हेक्टर क्षेत्र आहे.