Steel And Cement rate : स्टील आणि सिमेंटच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या लगेच तुमच्या शहरातील आजचे दर

सिमेंटचे नवीन दर

घरे बांधण्यासाठी सिमेंटचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र सध्या जास्त काही मोठा बदल सिमेंटच्या दरात होताना दिसत नाही. सध्याचे सिमेंटचे दर हे 340 ते 400 रुपये एवढे आहेत.

हेही वाचा: 1 April Changes 2023 : स्मार्टफोनपासून सिगारेटपर्यंत, १ एप्रिलपासून काय काय महाग आणि काय स्वस्त; पहा

Cement BrandGrade of CementPrice (Rs.)
Ultratect Cement53 Grade OPCRs. 410
Ambuja Cement53 Grade OPCRs. 369
ACC Cement53 Grade OPCRs. 435
Birla Cement53 Grade OPCRs. 365
JK Lakshmi Cement53 Grade OPCRs. 340
Dalmia Cement53 Grade OPCRs. 415
Jaypee Cement53 Grade OPCRs. 340
Shree Cement53 Grade OPCRs. 335
Banger Cement53 Grade OPCRs. 360
Coromandel Cement53 Grade OPCRs. 415
Priya Cement53 Grade OPCRs. 395
Ramco Cement53 Grade OPCRs. 410
Sanghi Cement53 Grade OPCRs. 400
Hathi Cement53 Grade OPCRs. 392