Electricity Bill 2023 : ग्राहकांना बसणार ‘झटका’; वीजबिलात होणार एवढ्या टक्याने वाढ

Electricity Bill प्रस्तावातील बदल इथे पहा

ग्राहकवर्गवारीसध्याचे दर(२०२३-२४)प्रस्तावित दर(२०२४-२५)
स्थिर आकार१०५११८१३२
वहन आकार (प्रतियुनिट)१.३५१.४३१.४४
०-१०० युनिट३.३६४.५०५.१०
५०० युनिटहून अधिक११.८६१६.३०१८.७०