Todays weather : पंजाबराव डकचा इशारा..!! आजपासून राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात गारपीट होईल.

या तारखेपासून काही भागात पाऊस सुरू होईल.
राज्यात 16 मार्चपासून नाशिक जिल्ह्यातून पावसाला सुरुवात होणार आहे. 16 मार्चला नाशिक भागातून पाऊस येईल.

15 तारखेला विदर्भात आणि नंतर मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

18,19,20,21,22 असे पपाच दिवस संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिथे पाऊस नाही तिथे वादळ येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: यावर्षीचा दुष्काळ आणि पाऊसाळा याबद्दल पंजाब डख यांनी केला खुलासा काय आहे एलिनो आणि लानिनो बघा सविस्तर

तेलंगणा, यवतमाळ, नांदेड परिसर आणि विदर्भात गारपीट होण्याची शक्यता आहे.

तेलंगणा, आंध्र प्रदेश, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, जळगाव तसेच उत्तर महाराष्ट्र आणि नंदुरबारमध्ये पावसाचा पट्टा असेल.

image 17 Taluka Post | Marathi News

पंजबराव डख हवामन शैली :-


सांगली सातारा कोल्हापूर विभागात 16, 17, 18 तारखेला आणखी दोन दिवस मुसळधार पाऊस पडेल. 16, 17, 18 रोजी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डख यांनी व्यक्त केली आहे.

सर्व शेतकऱ्यांनी 14 व्या दिवसात गहू, हरभरा काढणी व सर्व शेतीची कामे पूर्ण करावीत.

हेही वाचा: electricity bill : शेतकऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत वीजबिल भरल्यास ३० टक्के सवलत, शेतकऱ्यांसाठी मोठी संधी