हे करू नका


जर तुम्ही प्रमोशनल कॉलिंगसाठी 10 अंकी मोबाईल नंबर वापरत असाल तर ते नियमांच्या पूर्णपणे विरोधात आहे. हे त्वरित थांबवावे. पुढील ४ दिवसात असे मोबाईल नंबर बंद केले गेले पाहिजे टेलीमार्केटिंग कंपन्यांनी वापरकर्त्यांना वैयक्तिक मोबाईल नंबरवरून कॉल करणे बंद करावे. ट्रायने असे देखील म्हटले आहे की वापरकर्त्यांनी कंपनीच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून फक्त प्रमोशनल कॉलच करावेत.

हेही वाचा: mobile care tips : तुमचा मोबाईल पाण्यात पडला तर घाबरू नका, या सोप्या स्टेप्स लगेच फॉलो करा