IND VS AUS : अर्रर्र .. भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेपूर्वीच आता चाहत्यांसाठी वाईट बातमी ! ‘या’ दिग्गजाची 19 वर्षांची कारकीर्द संपली

या पंचांना जागा मिळाली

दक्षिण आफ्रिकेचा एड्रियन होल्डस्टॉक आणि पाकिस्तानचा अहसान रझा यांचा पंचांच्या अमिराती आयसीसी एलिट पॅनेलमध्ये समावेश करण्यात आला आहे. ICC महाव्यवस्थापक वसीम खान यांच्या अध्यक्षतेखालील ICC एलिट अंपायर सिलेक्शन पॅनेलने वार्षिक पुनरावलोकन आणि निवड प्रक्रियेदरम्यान पंचांची संख्या 11 वरून 12 पर्यंत वाढवली.

हेही वाचा: तंत्रज्ञानामुळे क्रिकेटमध्ये अनपेक्षित बदल होणार.