Mahajyoti Free Tablet Yojana 2023 :आता 10वी पास विद्यार्थ्यांसाठी मोफत टॅबलेट योजना

महाज्योती मोफत टॅब्लेट योजना: या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील ओबीसी, भटक्या जाती-मुक्त जमाती आणि विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून MHT-CET/JEE/NEET 2025 पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लगेच येथे क्लिक करा.

MHT-CET/JEE/NEET पूर्व परीक्षा प्रशिक्षण महाज्योतीच्या माध्यमातून ऑनलाइन दिले जाते. तसेच, महाज्योती विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब आणि 6 GB/दिवस इंटरनेट डेटा प्रदान करते.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लवकर येथे क्लिक करा.

image 20 Taluka Post | Marathi News