cooking oil rate : सर्वसामान्यांना दिलासा..!! खाद्यतेलाचे दर 50 ते 60 रुपयांनी घसरले… जाणून घ्या आजचे नवे दर

तेलाची फोडणी झाली स्वस्त

50 ते 60 रुपयांनी घसरण..!!

घाऊक बाजारातील खाद्य तेलाचे प्रति 15 लिटर / किलोचे दर बघा


1.पाम तेल.


मार्च 2022 मध्ये 2360 ते 2600

मार्च 2023 मध्ये 1600 ते 1620

  1. सूर्यफूल तेल.

मार्च 2022 मध्ये 2750 ते 2950

मार्च 2023 मध्ये 1800 ते 1920

  1. सोयाबीन तेल.

मार्च 2022 मध्ये 2440 ते 2600

मार्च 2023 मध्ये 1840 ते 2020

  1. सरकी तेल.

मार्च 2022 मध्ये 2500 ते 2600

मार्च 2023 मध्ये 1650 ते 1765

  1. वनस्पती.

मार्च 2022 मध्ये 2550 ते 2650

मार्च 2023 मध्ये 1500 ते 1850