आता ह्या महिलांना देखील मिळणार नाही या सवलतीचा लाभ

या महिलांना सूट मिळणार नाही का? (महिला एसटी प्रवास सूट)

हेही वाचा: nashik ST buss update : एसटी प्रवासात 50 टक्के सवलत मिळूनही महिला नाराज! काय मागणी आहे, व्हिडिओ पहा


एसटीतील सर्व महिलांना 50 टक्के सवलत मिळत असताना प्रवासात 50 टक्के सवलतीचा लाभ कोणत्या महिलेला मिळणार नाही, असा सवाल अनेकांनी केला. मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार, या निर्णयाच्या अंमलबजावणीपूर्वी ज्या महिलांनी ऑनलाईन तिकीट बुक केले आहे त्यांना त्याचा लाभ मिळणार नाही. अस सांगण्यात आलेला आहे