IPL 2023 Breaking news : आयपीएल 2023 मध्ये हे 5 नवीन नियम IPL चा रोमांच वाढवणार.

आणि नवीन नियम काय आहेत?

डब्ल्यूपीएलप्रमाणेच आयपीएलमध्येही खेळाडूंना नो बॉल आणि वाइड बॉलवर डीआरएस घेण्याचा आता नवीन पर्याय असेल. हा नियम पहिल्यांदा WPL मध्ये वापरला गेला. या नियमांमुळे पंचांच्या चुका कमी होतील.

हेही वाचा: IPL 2023 news : पंत ते बुमराह, ‘हे’ स्टार खेळाडू आता आयपीएलला मुकणार,पहा संपूर्ण यादी सविस्तर

जर संघांनी दिलेल्या वेळेत षटकांचा कोटा पूर्ण केला नाही तर उर्वरित षटकांसाठी फक्त 4 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या बाहेर मैदानात उतरू शकतात.
यष्टिरक्षक किंवा क्षेत्ररक्षकाने आपली स्थिती खूप बदलल्यास, फलंदाजी करणाऱ्या संघाला दोष म्हणून 5 धावा दिल्या जातील. अन्यथा चेंडू डेड बॉल समजला जाईल.