Farmers Protest 2023 : शेतकरी आता एकवटणार; केंद्र सरकारला होणार टेन्शन, मागण्यांसाठी फक्त ४० दिवसांचा अल्टिमेटम
शेतकऱ्यांच्या मागण्या…
सर्व शेतकऱ्यांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन द्यावी असं त्यांनी सांगितलं .
नुकसानी पिकावरील खर्चाच्या निम्म्या किमतीचा एमएसपी द्यावा.
पीकविमा योजने मध्ये चांगली सुधारणा करावी.
सर्व शेतकऱ्यांना आता ३०० युनिटपर्यंत मोफत वीज द्यावी.